आज उगाचच मनाने घेतले आणि हे टिचकीचे कोडे सोडवायचेच असे ठरवले. गंमत म्हणजे १० मिनिटात सोडवूनही झाले. मजा आली.
आडवे शब्द :
२. वट
४. दावा
१२. हातोटी
२१. वाण
२३. लंपास ( ये तो अपुनका खास वर्ड है, मामू ! )
३१. सवंग
३४. जमा
४१. उघडीप
उभे शब्द :
१. कारावास
२. वहाण
४. दाटी
१५. भासमान
२३. लंगडी ( इथे अपंग नाही तर पंगू असे हवे होते बहुतेक कारण अपंगत्वाची व्याख्या खूप विस्तृत आहे. )
३४. जप
शब्दकोड्याचे हिरव्या उत्तरांनी भरलेले चित्र इथे कसे द्यायचे?