तू यावंस मोगऱ्याच्या कळ्या घेऊन

अन जावंस त्याची फुलं घेऊन

तू यावंस ओठांच्या पाकळ्या घेऊन

अन जावंस माझे गीत घेऊन

छान...

......................

आरती प्रभूंच्या कवितेची आठवण झाली...

ती येते आणिक जाते... येताना कधी कळ्या आणिते अन जाताना फुले मागते.....

शुभेच्छा.