गल्लत होते आहे.

मध्यभागी चौरसाचा आकार असल्याने तुमच्या उत्तरा नुसार ठोकळा त्रिकोण व वर्तुळाच्या खाचेतून आरपार जाउ शकत नाही, शिवाय त्रिकोणाची उंची आणि वर्तुळाच्या व्यास सारख्याच मापाचा नसेल.