अगदी `टल्ली`न होऊन वाचला हां हा लेख...! म्हणजे व्हावे लागलेच नाही आपोआपच झालो मी `टल्ली`न. :)
छान, सुरेख, शैलीदार लेख.
... पण या टल्लीत मंडळीचा सोडा अंमळ जास्त पडला का आजानुकर्ण ? :)