त्रिकोणाचा पायाही उंची इतकाच असेल तर - एक घन वृत्तचिती जिचा -
व्यास वर्तुळाच्या व्यासाइतका, उंचीही तितकीच घेऊन वरच्या वर्तुळाच्या व्यासापासून दोन्ही बाजूंनी तिरके (पाचरीप्रमाणे) खालच्या वर्तुळाला परिघावर स्पर्श करतील असे छेद दिल्याने जो आकार होईल तो तुम्हाला अपेक्षित असावा. येथे आकृती काढता येत नाही.

त्रिकोणाचा पायाही उंची इतकाच असेल हे स्पष्ट करावे. कोडे चांगले आहे.