बालटीपासून बालदी आणि बालदीचे अपभ्रष्ट रूप बादली झाले, असे दिसते आहे. अपभ्रष्ट शब्द रूढ झाल्यावर मूळ शब्द अनेकदा विसरला जातो. त्याचे हे एक उदाहरण आहे, असे वाटते. जो शब्द, मग तो भलेही अपभ्रष्ट का असेना, सध्याच्या भाषेत रुजला आहे, तो वापरणे अधिक योग्य.