लेख फर्मास आणि फाकडू आहे. लेखातला प्रत्येक उतारा अगदी मस्त करणारा, टल्ली करणारा आहे. "आपल्या आवडत्या स्त्रीसोबत मावळत्या सूर्याच्या साक्षीने समुद्रकिनाऱ्यावर दोन पेगांचा आस्वाद॑" हा पेगवाला उतारा......हाहाहाहाहा.........तूर्तास एवढेच.