>प्रत्येक खोक्याचे वजन किती?
५४, ५६, ५८, ५९ आणि ६२ किलो.

>ही गोष्ट कानावर आल्यावर त्याच्या वरिष्ठांनी त्याची पाठ थोपटली व विशेष बक्षीस दिले.
हे विशेष बक्षिस काय आहे? तुक्याला मीच दिलेली कल्पना हे कोडे कसे सोडवायचे त्याबद्दल. माझा वाटा द्यायला पाहिजे त्याने. :D