दुव्याबद्दल धन्यवाद. त्यातील मरते दम तक, बेताज बादशाह, क्रोध किंवा नाग प्रेम* यासारख्या चित्रपटांची पोष्टर बघून आजचा दिवस कारणी लागला.
हॅम्लेट
* नाग प्रेम हा चित्रपट पर्यावरणवाद्यांवर असेल काय? की त्यांना अनंत नाग म्हणायचे असेल?  आणि या नागप्रेमासाठी सात डॉलर???