उत्तर तर बरोबर आहेच शिवाय खुलासाही छान दिलात. अभिनंदन!!   माझ्या उत्तरात आता अजुन वेगळं लिहायला नको सोबत आकृती देईनच.

त्रिकोणाचा पायाही उंची इतकाच असेल हे स्पष्ट करावे मान्य आहे. दाखवून दिल्याबद्दल आभार. अनावधानाने राहून गेलं.