फक्त एक चौकोन कोरावा लागेल..
वर्तुळाचा व्यास आणि चौरसाच्या बाजू ह्या एकाच मापाच्या असल्यामुळे चौकोनाच्या चारी बाजूना वर्तुळाचा परिघ घासून बसला तर वर्तुळ तपासता येईल
त्रिकोणाचा पाया व उंची चौरसाच्या बाजूच्या मापाच्या असल्यामुळे चौकोनाच्या एका बाजूला त्रिकोणाचे टोक आणि एका बाजूला पाया घासून बसला तर त्रिकोण तपासता येईल

केशवसुमार