-"अजून माहिती" पाहिली. त्याप्रमाणे पुन्हा प्रयत्न करीन...

पण एक शंका आहे. इथे दुसऱ्या महायुद्धापूर्वीचा उल्लेख आहे, त्यावेळी मला वाटते की रुपया आणा व पैसा असा काहीसा हिशोब होता... त्याप्रमाणे कोडे आहे की एक रुपया = १०० पैसे असा सध्याचाच हिशोब आहे ? (कारण रुपया-आणा-पैसा असेल तर मला आधी त्याचे कोष्टक शोधावे लागेल  )