कोरलेल्या चौकोनाला जाडी ही असणारच की ज्यामुळे त्रिकोणाच्या कोनापर्यंत जाता येणार नाही.
ठोकळा कोरलेल्या प्रत्तेक आकारात संचारताना आतला पुर्ण परिघ किंवा सर्व बाजू एकाच वेळी घासून जायला हवा. मोकळी जागा राहता कामा नये.