ज्याचा टॉप व्हू वर्तुळ असेल, फ्रंट व्ह्यू त्रिकोण असेल आणि साईड व्ह्यू चौरस असेल. अर्थात, वर्तुळाएवढा व्यास असलेला आणि त्रिकोणाएवढी उंची असलेला सिलींडर जो दोन प्रतलांनी कापलेला असेल. ती प्रतले सिलींडरच्या वरच्या वर्तुळाच्या व्यासातून जातील आणि खालच्या वर्तुळाला स्पर्श करून जातील.