करड्या जिभा? कर्णांनु, तुमच्या मेमरीतल्याही काही 'व्हिम्झिकल' फाईल्स कायमस्वरुपी डिलीट होत नाहीत असे दिसते.... 
आता एवढे केलेच आहे तर 'नमस्कार मंडळी' कशाला? 'रामराम मंडळी' चालले असते की! 
 

एशिया कपच्या अंमलाखाली बोलायचे तर प्रवीणकुमारने एका ओव्हरमध्ये सहा सिक्सर मारल्यासारखे  झाले आहे.

 खळखळून हसलो.

(व्यक्तिगत संदर्भ/रोख व/वा विषयांतर वाटलेला मजकूर वगळला. : प्रशासक