आवडला हा लेख. विसुनाना यांनी म्हटल्याप्रमाणे पूर्वार्धात भकास वातावरणाची निर्मिती आणि शेवटची कलाटणी दोन्ही छान जुळून आलेत. असे प्रयोगशील लिखाण अजून वाचायला आवडेल. धन्यवाद.