खरं म्हणजे कालच हा लेख वाचून एन्जॉय केला होता. पण प्रतिसाद वाचून काहीतरी मिस झाल्यासारखे वाटले. बराच विचार आणि थोडा लिटरेचर सर्व्हे केला तेव्हा कुठे मॅट्रिक्सचा भेद झाला. आजानुकर्णा, तुझ्या विनोदबुद्धीला दंडवत महाराजा.
लिटरेचर सर्व्हेदरम्यान साईड बोनस म्हणून आमच्या काकदृष्टीला बरीच सुरस आणि चमत्कारीक रहस्येही उलगडली आणि आम्ही थक्कच झालो.