माझ्यामतानुसार गेज असा काम करेल :

एका बाजुला वर्तुळाकार, त्यानंतर थोड्याकमी व्यासाच्या आकार व मुठीत सहजपणे पकडता येईल एवढ्या लांबीचा (जी खाचेतून आरपार जाण्यास सुलभ होईल) आकार, त्यानंतर चौरसाकार,  पुन्हा थोड्याकमी व्यासाच्या आकार व मुठीत सहजपणे पकडता येईल एवढ्या लांबीचा (जी खाचेतून आरपार जाण्यास सुलभ होईल) आकार, त्यानंतर त्रिकोणाकार.

या तर्कामध्ये काय गल्लत आहे?