२ (१०० क्ष + य) = १०० य + क्ष - २०
क्ष = २ (४९ य -१०) / १९९
१९९ ही मूळ संख्या असल्याने आणि क्ष हा पूर्णांक असल्याने ४९ य -१० ला १९९ ने पूर्ण भाग जायला हवा.
अशी अट पूर्ण करणारे उत्तर क्ष = २६ आणि य = ५३ आहे
म्हणजे प्रभाकरपंत २६. ५३ रु. काढायला गेले होते.
(त्यांना ५३. २६ दिले गेले. त्यातले २० पै. गेल्यावर ५३. ०६ रु. राहिले म्हणजे २६. ५३ ची दुप्पट)