वाचायला मजा आली. अर्थात काही संदर्भ कळले नाहीत. उदा. रणवीर शौरी कोण हे मला माहीत नाही. मल्लिका मात्र कानांवर, डोळ्यांवर आदळत असल्यामुळे माहीत आहे. इतर काही संदर्भ मात्र माझ्या करड्या नजरेतून निसटलेले नाहीत!