लेज माझे आवडते. आता त्यावर (त्यासोबत) वेगळी पाककृती.. चांगली आहे. प्रयत्न करून बघतो.
(स्वगतः हाच प्रयोग आधी साध्या वेफर्स वर करून पाहिला तर? नाही तर उगाच लेज आणि कांदा सर्वच वाया जायचे )