- निमिष सोनारांची ट्रेन पुण्याहून सुटली मुंबईला जायला.
- ट्रेन सकाळ, संध्याकाळ असतात.
- मुंबई, पुणे ही दोन अत्यंत महत्त्वाची औद्योगिक महानगरे महाराष्ट्रात आहेत.
- रेल्वे आरक्षणे हल्ली ९० दिवस आधी करता येतात.
- रेल्वेची खान-पान सेवा फारशी वैशिष्ट्यपूर्ण राहिली नाही.
- पुणे-मुंबई रेल्वे लोणावळा व खंडाळ्याला थांबते.
- दिवाडकरचा बटाटावडा, चटणी खाल्ल्याशिवाय नुसता प्रवास करणे ह्यासारखा कर्मदरिद्रीपणा नसावा.
- पारसिकचा बोगदा संपल्यावर ठाणे स्थानक येते.
- 'कळवा' स्थानक ठाण्याच्या आधी येते. मात्र पुणे-मुंबई मार्गावर येत नाही.
असा वाटला पहिला प्रयोग, 'कळविला'!
कानगोष्टीसारखा प्रकार आहे.....