लेख आवडला. खूपच छान आहे.
नुकतेच श्वानप्रस्थ नावाचे एक पुस्तक वाचण्यात आले.
त्यामधील कुत्रे ज्या मुलीच्या पोटऱ्या उघड्या दिसतील तिच्यावर जोरजोरात भुंकायचा.
त्यावरून एक विचार मनात आला, अशी कुत्री कॉलेजच्या गेटसमोर बांधावी का?