ज्या गाण्यावर आम्ही निरुपण केले आहे ते मूळ गीत खाली दिलेल्या दुव्यावर पाहता येईल. सध्या ते गाणे अनेक वाहिन्यांवर धुमाकूळ घालत आहेच.

टल्ली


प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद मंडळी

आपला
(हभप) आजानुकर्ण पुणेकर

रणवीर शौरी विनोदी अभिनेता आहे. द ग्रेट इंडियन लाफ्टर शो हा स्टँड अप कॉमेडी शो (लाफ्टर चॅलेंज नाही!  हा वेगळा) खोसला का घोसला, भेजा फ्राय वगैरे चित्रपटांमध्ये त्याने धमाल उडवून दिली आहे.

वरील ट्रेलरमध्ये तो लक्षात येईल.