लेख आवडला. टल्ली शब्द खरेच तल्लीनशी संबधित असणार.
गाण्याचा दुवा दिल्याने ते बघता आले. त्यात चित्रे इतक्या भराभर हलत होती की नक्की मल्लिका कोणती ते कळले नाही. असो.
लेखातली भाषा कुणीकडली ते मात्र कळले.