फोटोग्राफीच्या नियमानुसार, फोटो बघताना उजवी कडून डावी कडे बघितला जातो. आपले हिंदी चित्रपट बहुतकरून पुरूषप्रधान असल्याने हिरो उजवी कडे असावा, कारण बघणाऱ्याचे पहिले लक्ष हिरो कडे जायला हवे. तसेच १०. १० ही आंतर्राष्ट्रीय वेळ समजल्या जाते.