स्पष्ट बोलावे स्वच्छ बोलावे. त्यानूसार 'ह' हा 'म' च्या आधिच यायला हवा असं मला वाटते. अन्यथा जसे लीहीतो तसे बोलू लागलो तर 'ब्राम्हण' चा उच्चार - 'ब्रा म्हण' असा नाही का होणार?

ज्याचं 'मन' 'ब्रहद' स्तरावर स्थीर असतं तो 'ब्राह्मण' असं मी तरी मानतो.