-
चित्त,
कृपया तूम्ही'अपभ्रष्ट' शब्दा ऐवजी 'अपभ्रंश' असा शब्द वापरावा अशी मी आपल्याला वीनंती करू का? 'अपभ्रष्ट' हा शब्द काहीसा ईतिहासातील 'भ्रष्ट' शब्द वाटतो. भाषेच्या संदर्भात ' शब्दाचा अपभ्रंश' असा शब्दप्रयोग आजच्या काळानूसार सूयोग्य वाटतो.