तुम्ही ही कृती कथा या प्रकारात टाकलेली नाही. तरीही मी कथा अशा आकृतीबंधाचा विचार करूनच लिहिलं आहे. कारण उघड आहे. शैली कथेच्या (लघु, दीर्घ वगैरेत मी पडत नाही) वळणानेच जाते आहे.