तीक्ष्ण आकलनशक्ती व सूंदर कल्पनाशक्ती... छान... छान...!
संभवीत व्यावरण मांडणी... अता हे काय नवीन? व्यावरणाची मांडणी कशी काय करायची? आणि तीही संभवीत व्यावरणाची? व्यावरण कोण? व्याकरणाचा भाऊ की काय? संभावितच दिसतोय!
सतीषराव, तूम्हाला माझ्या हारदीक (खरंचच हरलो मी! )शूभेच्चा!