प्रत्यक्षातला अनुभव तपशीलात फारसा फेरफार न करता फक्त आवश्यक तेवढे लेखकाचे स्वातंत्र्य - पोएटिक लायसेन्स - घेऊन लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. जे वास्तवात झाले ते दलित नेत्याच्या नावाखाली झाले. हे कोणत्याही जातीच्या नेत्याच्या नावाखाली होऊ शकते. 'जातीचा विचार केला जात नाही' हे सगळीकडेच पाळले जात असावे, अशी आशा आहे.