झाले ते एवढेच. आता यापुढचे लिहायचे तर तो कल्पनाविलास होईल. तेंव्हा त्यात पडायला नको. वास्तव हे कधीकधी कल्पनेपेक्षा अपुरे आणि कदाचित अपेक्षाभंग करण्याइतपत नीरस असू शकते, हे मान्य आहे.