सर्वसामान्य अनुभवाचे उत्तम सादरीकरण. मी स्वतः आणि माझे मेव्हणे शैक्षणिक संस्थांत काम करताना असे अनुभव घेतले आहेत. आश्चर्य म्हणजे कोणत्याही क्षेत्रात दलित कार्ड वापरणे हा नियमच झाला आहे.म्हणजे मी विविध मनोरंजन कार्यक्रमाचा प्रभारी प्राध्यापक असताना एकाद्या विद्यार्थ्याला गळा असो वा नसो केवळ दलित म्हणून त्या/तिचा कार्यक्रमात अंतर्भाव केला पाहिजे असा आग्रह धरला जायचा. याविषयी मला एक मजेशीर मेल फॉरवर्ड करण्यात आला आहे.त्याचा अनुवाद खाली दिला आहे.
विप्रो चेअरमन अजिम प्रेमजी यांचे आरक्षणावरील भाष्य :
मला वाटते सर्व क्षेत्रात आरक्षण असावे.
या बाबतीत मी पंतप्रधान आणि सर्व राजकारण्यांना पाठिंबा देतो.
सुरवात आपण क्रिकेटच्या चमूपासून करूया.
यामध्ये १०% जागा मुस्लिमांसाठी, ३०% मागास वर्गियांसाठी
राखून ठेवाव्यात. क्रिकेटचे नियम असे सुधारून वापरावेत.
मागास वर्गियांसाठी क्षेत्राची हद्द (बौंडरी ) लहान करावी,
मागास वर्गीय खेळाडूने मारलेला चौकार हा षटकार समजण्यात यावा,
आणि त्याच्या षटकाराला ८ धावा बहाल कराव्यात.
त्याने काढलेल्या साठ धावांचे शतक समजण्यात यावे
आपण आय सी सी वर दडपण आणून शोएब अख्तरसारख्या गोलंदाजाने अतिशय वेगाने चेंडू एस. सी. एस. टी. आणि ओ.बी. सी. फलंदाजाना टाकू नये असा नियम करावा.
त्यांना जास्तीतजास्त ८० किमि/तास यापेक्षा अधिक वेगाने चेंडू टाकता कामा नये. .
त्याहून अधिक वेगाने टाकलेला चेंडू बाद ( नो बॉल) समजावा
ऑलिंपिक्स मध्ये पण आरक्षण हवे
१००मीटर धावण्याच्या स्पर्धेत मागास वर्गीय ८० मीटर पळाल्यास त्याला सुवर्णपदक बहाल करावे
शासकीय सेवेत आरक्षण केल्यामुळे तयार होणारे मागास आणि इतर मागास वर्गीय
वैमानिक खासकरून मंत्री आणि राजकारण्यांच्या विमानासाठी नेमण्यात यावेत
(त्याचा देशाला खरेच मोठा फायदा होईल)
मंत्रीगण आणि राजकारणी यांच्यावरील शस्त्रक्रियांसाठी आरक्षणातून तयार झालेल्या डॉक्टरांचीच नियुक्ती व्हावी
(देश वाचवण्याचा आणखी एक उपाय)
आणखी नव्या कलपना आणि विचार देशाला प्रगतिपथावर नेण्यास वापरूया आणि भारत किती महान आहे हे इतर देशांना दाखवूया. आपण भारतीय असल्याचा अभिमान बाळगूया.
अर्जुनसिंहांसारखे उत्तम राजकारणी चिरायू होवोत !
शिक्षणाचा हेतू रिकाम्या मनाच्या जागी उघड्या मनाची स्थापना करणे असा असूदे !
धन्यवाद !