प्रतिसादासाठी आभारी आहे.

आमच्या घरी मटण आणि काजू ही संगत आवडत नसल्याने काजुचा वापर केलेला नाही.

आवडत असल्यास वापर करावा.

आणि

हिरव्या मिरच्या घातल्याने रंगात काहिही फरक पडत नाहि.एकदा वापर करून पाहावा.

छान चव येते.