>क्षमस्व.
दिलेले कोडे हे दुसऱ्या महायुद्धापुर्वीच्या काळातले आहे म्हणून पै-पैसे-आणे-रुपया असे चलन असणार हे गृहितक अगदीच अनाठायी आहे असे वाटले नाही त्यामुळे ६४ पैशाचा एक रुपया धरून कोडे सोडवले आहे. गृहितक स्पष्ट लिहिले असते तर आपणास क्षमस्व व्हावे लागले नसते म्हणून मीही क्षमस्व !!!
१०० पैशाचा एक रुपया घेऊन कोडे सोडवायचे म्हटले तर उत्तर असेल २६ रुपये ५३ पैसे! ( दशमान पद्धती अस्तित्वात आल्यावर अशी रक्कम रोख स्वरूपात बॅंकेतून काढायला जाणे म्हणजे कैच्याकैच.. नाही? )