दयाराम चा २५ वर्षे शिपाईच राहीला याचे वाईट वाटले, त्या पेक्शा त्याला त्यात अभिमान वैगरे वाटतो याचे खूपच दुखः झाले. एव्हड्या ग्रेट लोकांच्या संगतीत राहून तो काहीच शिकला नाही, वा त्यांनी त्याला शिपाईच ठेवण्यात धन्यता मानली....

बाकी घटना ज्या पद्धतीने न्यारेट केलित ती शैली खासच..... त्यातल्या व्यक्तींना प्रत्यक्ष भेटल्याचा अनूभव आला...