टक्केवारीचे राजकारण सगळीकडेच कर्करोगाप्रमाणे पसरले आहे. सर्वत्र 'टक्के'टोणपे!!!

दहावीच्या प्रवेशप्रक्रियेत आता म्हणे भौगोलिकतेचा ७०:३० चा नियम अनिवार्य आहे.

भरीसभर म्हणून की काय 'पर्सेंटाईल' चे आकडेही विचारात घेतले जाणार आहेत.

आलिया भोगासी असावे सादर...

मात्र यातूनच स्वतःकरीता मार्ग काढणे हा व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणे हेच हिताचे आहे.