काहीतरी जबरस्त अशुभ आणि हिडीस केबीनमध्ये आलं होतं.

एखादी घट्ट गाठ मारल्यासारख्या आवाजात


हे खास लेखकाचे टच.
बाकी कथा, सत्यकथा, अनुभव, लेख, लेखवजा कथा, कथावजा लेख अथवा ललित गद्य यापैकी जे काही आहे ते जमलं आहे.

मेलोड्राम्याटिक करायचं असतं तर म्याडमला एस‌. शी. केली असती. पण आहे तशीच जास्त आवडली.