सामनाचा आजचा अग्रलेख वाचला.....  ठाले पाटलांच्या कसरती

एकही पुस्तक न लिहिलेले साहित्य सम्राट असा 'कौतीका'ने बाळासाहेबांनी ह्यांचा केलेला उल्लेख वाचून मजा वाटली.

मग कोण रत्नागिरीला आणि कोण अमेरिकेला जाणार???? 

प्रभू बाई आणि हातकलंगणेकर यांच्या कलगी तुऱ्यावर मी शांघाय मध्ये असताना लिहिले होते....

आता ह्या रत्नागिरी आणि एस एफ ओ च्या कोलांट्या उड्या वाचून मजा आली....... 

ह्यांच्या ह्या नसत्या उठाठेवी वर आपले (सरकार देणार म्हणजे आपण भरलेल्या करातूनच देणार) पैसे आणि वेळ बरबाद होत आहेत......