हल्ली पुण्यात मोठ्या कॉलेजमध्ये मराठी मुलांना डोनेशन शिवाय ऍडमिशन मिळत नाही
परवा मी माझ्या MCS च्या ऍडमिशनला गेलो तर तिथल्या सरांनी काही ऐकून न घेता विचारले
ऍडमिशन देतो किती आणलेस ते सांग आम्ही एक लाखाच्या खाली घेत नाही असतील तर बस नाहीतर......
असे म्हणून त्यांनी नेक्स्ट बेल वाजवली मी उठून आलो