अभिजित
माझ्या मनीची व्यथा आपण अगदी योग्य शब्दात मांडलीत...

वेदश्री
"आदर्शवादी पण अत्यंत व्यावहारीक उत्तर. " ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस प्रत्यक्षात येतील का?

लेखाचा विषय व प्रतिसाद
अभिजित व वेदश्री यांच्या विचारांतील फरक; स्त्री व पुरूषांच्या विचारधारेतील मुलभूत फरकाचे outcome आहे का?