क्ष आणि य हे पैसे असल्यामुळे
१ <= क्ष < १०० आणि १ <= य < १००

शिवाय क्ष = २ (४९ य -१०) / १९९
क्ष >= १ असल्याने य > २. २३
य सुद्धा पूर्णांक  असल्याने य >= ३

वरील अटी पूर्ण करणाऱ्या दोनच किंमती शक्य आहेत - क्ष = २६ आणि य = ५३