परवा... एन डी टि व्ही ईमॅजीन वर रामयण पाहत होतो.... रामाचा रोल केलेल्या नटाची बॉडी नखशिखंत दाखवत होते.... बेंबीच्या खाली घातलेले धोतर.... आणि नाही नाही ते.... रामाला तरी ह्या वासनांपासून दूर ठेवा!