पण मी असे ऐकले आहे की जात बदलाचे फायदे तिसरया पिढी पासून लागू होतात, म्हणजेच क्ष व्यक्तिला फायदा असेल तर त्याच्या आजोबान्ना जात बदलावी लागेल.