फारच आवडले. वेगेळेच काफिये घेऊन केलेली सुंदर रचना. मजा आली. काही (पौराणिक? ) संदर्भांबद्दल माहिती नसल्याने संबंधित द्विपदींचा अर्थाच्या दृष्टीने आस्वाद घेता आला नाही, याचे वाईट वाटले.
स्यमंतक की स्पमंतक? स्पमंतक बरोबर आहे असे वाटते. चू भू द्या घ्या.