देवदत्त, आपण महाभारत पूर्ण बघायला हवे होते.
सहमत. मी म्हणूनच लिहिले की कितपत चांगले वाटते ते पाहू. मी फक्त काल जे सादरीकरण पाहिले त्यावरून हे लिहिले. फक्त कल्पना दाखविताना स्पेशल इफेक्टस असतील तर ठीक आहे. पुढे मग वेगळ्या प्रकारे त्याला पाहता येईल. 

(फिल्लम अभी बाकी हैं  )