मालिका बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा झोप काढली तरी आपला वेळ सार्थकी लागतो. मधून मधून मालिका पाहून ( पेपर चाळतो तसे) आपले ज्ञान अद्यावत ठेवत जावे म्हणजे इतरेजन मालिकांविषयी गप्पा मारतात तेव्हा अगदीच गप्प बसावे लागत नाही. पण त्यासाठी कोणतीही मालिका महिन्यातून एकदा पाहिली तरी चालते.