नंतर दिलेला क्लू नसून ती कोड्याची गरज आहे. अन्यथा कोणतेही उत्तर चालेल. उदा. ते ब्यंकेमध्ये १ रुपया काढायला गेले होते असे म्हटले तरी कोणी हरकत घेवू शकणार नाही.

कोड्याचे उत्तर २. ५ आहे. पण ते गणिती भाषे मध्ये मांडावे लागेल. २ रु व ५० पै म्हटले तर चालणार नाही. कारण आपले क व ख चुकेल. ख ५० होईल त्यामुले मिळालेले रुपये ५० व २ पै होतिल. त्यापेक्शा क=२ व ख=५ म्हणावे लागेल. आपली प्रतीक्रिया द्यावी.