वाक्य फारच जनरलाइज्ड आहे. लेखक महाशयांनी ही लांबी, रूंदी आणि खोली(बाल्कनीसकट? ) कशी मोजली ते जाणून घ्यायला आवडेल.

लेखक महाशयांनी कारपेट / बिल्ट अप / सुपर बिल्ट अप यापैकी कोणत्या गोष्टीचा विचार केला असेल हेही विचार करण्यासारखे आहे.

मला वाटते, लेखक महाशयांना लिहिताना 'ऑक्सिजन' कमी पडला असावा. त्यामुळे त्यांनी काय लिखाण केले हे त्यांच्या ध्यानीमनी नसेल.

आपण सर्व मिळून त्यांना क्षमा करुया!!!