जीएंची स्वामी  ही प्रख्यात कथा गद्यरूपात मांडण्याचा तुमचा प्रयत्न आवडला, अरुणराव. असे करणे खूपच अवघड होते, [काही ठिकाणी कसरत जाणवतही आहे ती :) ]... पण एकूण प्रयत्न खूपच चांगला. शुभेच्छा.